Breaking News

तिरंगा मास्क खरेदी-विक्री करणास परवानगी देऊ नये - किसकींदा पांचाळ

बीड : तिरंग्याचा मास्क विकत घ्याल तर जेलमध्ये जाल असा इशारा विश्व- कल्याण महिला सेवाभावी संस्थापक अध्यक्षा किसकींदा पांचाळ यांनी दिला आहे.15ऑगस्ट निमित्त बाजारामध्ये तिरंग्याचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. हा मास्क. नव्हे स्वाभिमानी भारताचा तिरंगा आहे.तो भारतीयांचा अभिमान व स्वाभिमान आहे या राष्ट्रीय स्वाभिमानाला ठेच पोहोचण्याचे काम जर जर कोणी हे केले तर कठोर कारवाई करण्यात येईल.त्यांनी विक्री केले अथवा घेणाऱ्यांनी जर मास्क घेतले असे निदर्शनात  आल्यास हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थाच्या अध्यक्षा /तथा शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष किस्किंदा ताई पांचाळ यांनी दिला आहे.
तिरंगा म्हणजे महाराष्ट्र देशाची आन-बान शान आहे. भारतीय तिरंग्यासाठी आज सीमेवर जमवा जवान आपला प्राण देतोय आणि तिरंग्याचे मास बनवून मनोविकृतीचे लोक विकत आहे हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल सुजान नागरिकांनी मास्क खरेदी विक्री करू नये आणि तो घालू नये तिरंग्याचा अपमान करू नये त्या माफ कर शिंका,थुंकी ,लागणार आणि तो मास्क नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कचरापेटीत फेकून ही बाब गंभीर  आहे तिरंग्याचा अपमान करून फेकून देणार असे मास्क घालून राष्ट्रध्वजाचा अपमान करू नका अन्यथा तोंडाला काळे फासून गाढवावर बसून धिंड काढण्यात येईल असा इशारा विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष/ तथा शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष ताई पांचाळ, असा इशारा पांचाळ यांनी दिला.

No comments