Breaking News

खामगाव- सांगोला महामार्गावर दुभाजक बसवण्याच्या कामाला सुरवात


गौतम बचुटे । केज 
खामगाव- सांगोला महामार्गावर साळेगाव ता केज येथील बसस्थानक नजीक दुभाजक टाकण्याचे काम मेल कँपणीद्वारे सुरू आहे. अवघ्या शंभर मीटर अंतरावरच दुभाजक असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.  किमान बसस्थानक पासून दोन्ही बाजूला अर्धा-अर्धा किमी अंतरात दुभाजक टाकण्याची मागणी नागरिकांतून होत असून या मागणीसाठी प्रसंगी आंदोलन देखील छेडण्यात येईल असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.

No comments