Breaking News

राजयोगने फौंडेशन घेतले पुरोहितांचे आशिर्वाद !

बीड :  कोरोना या जागतीक संकटा मुळे लोकडाऊन झाले व गत 6 महिन्या पासुन सर्व मंदिरे बंद आहेत या दरम्यान गुडीपाडवा रामनवमी जन्माष्टमी व इतर सन अत्यंत साध्या पध्दतीने साजरी केले आत्ता गणेश उसत्व सुरु झालाय व महालक्ष्मी व इतर सनही आहेत या सर्व सणा उसत्वाचा काळात पुरोहित ब्राम्हण मंदिरात पुजा, अराधाना केली जाते पण कोरोना असल्यामुळे या गत पाच महिन्या पासुन खंड पडलाय.


आज ऋषीपंचमी च्या निमित्ताने बीड शहरात पुरोहित ब्राह्मण वंन्दाना राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून नगरसेवक शुभम धूत यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शिधावाटप केले याप्रसंगी दैनिक लोकप्रश्न चे संपादक दिलीप खिस्ती, ब्राह्मण महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र देशमुख, दैनिक सामनाच्या जिल्हा प्रतिनिधी उदय जोशी, भागवताचार्य अनिल महाराज निर्मळ, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, समीर पाटोदकर, माजी नगरसेवक सुमंत रुईकर, बाळासाहेब खडकीकर, सुरेश देशमुख, अशोक कारवा, राजदीप धुत, सुशांत राऊत, संकेत कारवा  उपस्थित होते.

No comments