Breaking News

केजमध्ये तीन दिवसात आढळले ६४ पॉझिटिव्ह

केज :  शहरात तीन दिवसात घेण्यात आलेल्या अँटिजेन टेस्ट मध्ये २२११ जणांनी तपासण्या करून घेतल्या तर मागील दोन दिवसात ३६ जणांचे अहवाल हे पॉजिटीव्ह आढळून आले. अशी माहिती केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली असून आजचे पॉजिटीव्ह अहवालाची अधिकृत आकडेवारी अद्याप प्राप्त झालेला नाही.

No comments