Breaking News

गेवराईत वकील-पत्रकारचं तलावात आंदोलन..!


 बीड : सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत खोटा गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे यांना निलंबित करा या मागणीसाठी गेवराई राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या गोंविदवाडी तलावा मध्ये वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून जलसमाधी अंदोलन करण्यात आले.

No comments