Breaking News

आ.आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कोरोना केंद्रावर रुग्णांना फळे वाटप!

शिरुर कासार : आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघाचे आ बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी येथिल खंडोजी बाबा गड येथे ह.भ.प.यादव महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेे. तर कोविड सेंटर शिरूर येथे कोविड यौध्ये व रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी डाँ.नागरगोजे रा.कॉ.ता.अध्यक्ष विश्वास नागरगोजे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश  बडे, ग्रंथालय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष जरांगे,युवक तालुकाध्यक्ष गोकुळ सवासे,कॉग्रेस.तालुकाध्यक्ष भास्कर,राष्ट्रवादी पदवीधर संघ बीड जिल्हाध्यक्ष वारे नाना, विशाल केदार, अमोल बडे व कार्यकर्ते उपस्थित होते

2 comments: