Breaking News

अजिंक्य चांदणेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भावनमध्ये कार्यकर्त्यांनी केले वृक्षारोपण  

बीड :  डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात  रविवारी (दि.२३)  वृक्ष रोपण करून वाढदिवस साजरा केला. यावेळी डीपीआयचे जिल्हाध्यक्ष लोणके, युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटोळे, भारत कानडे, नितीन क्षीरसागर, बबन थोरात, किशोर क्षीरसागर,  पवन धुताडमल, राहुल थोरात, अशोक क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments