Breaking News

बीड : येथील संघर्ष योद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालयात यूपीएससी परीक्षेत उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर प्रसन्न लोध यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते चंद्रकांत फड, छाया मिसाळ, संध्या राजपूत, लता मस्के, शीतल राजपूत, अनिता जाधव, रवींद्र गवते, मनोज आगे, दत्ता परळकर, बद्रीनाथ जटाळ, महेश सावंत, हरीश खाडे, शामराव राऊत, मारोती तिपाले, अविनाश नवले व आदी.No comments