शिंगनवाडीत शिवसाई प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण
बाबा देशमाने । दिंद्रुड
शिव साई प्रतिष्ठान, नैसर्गिक पर्यावरण सावर्धन व मानवता विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने धारूर तालुक्यातील शिंगणवाडीत वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन म सोनवळे यांनी सोमवारी (दि.20) शिंगनवाडी ता धारूर जिल्हा बीड. येथे शेतात शेकडो वृक्षानचे वृक्षरोपण करण्यात आले , या प्रसंगी उद्घाटन चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष प्रा बाळकृष्ण हँकारे यांच्या हस्ते करण्यात आले,शिक्षक श्री रामकृष्णे हकारे, दिंद्रुड नगरीचे पोलिस पाटील श्री.शिवाजी चाडबोधले, श्री मिनिनाथ सोनवळे श्री.मचिंद्र सोनवळे सौ.सुमित्रा सोनवळे श्री कानिफनाथ सोनवळे श्री.नामदेव महाराज पवार, पत्रकार आदींची उपस्थिती होती.
No comments