समाजसेवेत सदैव अग्रेसर असणारे सुग्रीव लाखे
शेख अमीन बीड
बीड प्रतिनिधी,
नेहमीच समाज सेवेत सदैव अग्रेसर असणारे सर्वांचे लाडके अन् परिचित असणारे सुग्रीव लाखे समाज सेवेचे कोणते ही काम असो असे अनेक कामात ते अग्रेसर नेहमीच असतात लाॅकडाऊन मध्ये ही सुग्रीव लाखे यांनी गोरगरिबांना अन्नधान्य देऊन एक प्रकारची पोटाची खळगी भरण्याचे देवदुतासारखे काम केले आहे कोणताही कामात ते पुढाकार घेत ते काम करतात असे अनेक काम त्यांनी केले आहे सर्वसामान्यांपासून ते गोरगरिबांच्या सेवेसाठी लाखे सदैव तत्पर असतात यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सुग्रीव लाखे हे सदैव चांगले काम करत आहे.
No comments