Breaking News

वंचितच्या बीड जिल्ह्यातील तालुका व शहर कार्यकारणी बरखास्त- जिल्हाध्यक्ष प्रा. बांगर

बीड : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व केंद्रीय कार्यालयाच्या सूचनेवरून बीड जिल्ह्यातील तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात
आल्याची माहिती पत्रकाद्वारे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे, की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व केंद्रीय कार्यालयाच्या सूचनेवरून तालुका व शहर कार्यकारणीचे पुनः गाठण करण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असून लवकरच नवीन कार्यकारणीचे पक्षाकडून गठण  करण्यात येईल. त्यासाठी लवकरच मुलाखतीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पूर्वीच्या तालुका व शहर कार्यकारणीतील पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा वापर करु नये, असे

No comments