Breaking News

गौरी मुंदडाचे यश


बीड: बीड शहरातील राधेश्यामजी मुंदडा यांची नात व प्रसिद्ध उद्योजक कमलेश मुंदडा यांची मुलगी कु. गौरी मुंदडा हिने ध्रुव ग्लोबल स्कुल संगमनेर येथुन सीबीएसई बारावी कॉमर्स परिक्षा दिली. ज्यामध्ये ती 93.2 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाली. 
तिच्या या यशाबद्दल तिच्या परिवारातील आजी,आजोबा, चुलते, चुलती, भावंडे यासह माहेश्‍वरी समाजासह इतर नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतकाकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिला यापुढेही असेच घवघवीत यश मिळत राहो अशी प्रार्थना यावेळी स्तरातून होत आहे.

No comments