Breaking News

जोशीज मॅथ्स क्लासेसच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम
बीड : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 12 वी च्या निकालामध्ये शहरातील जोशीज मॅथ्स क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी क्लासेस च्या उत्तुंग यशाची परंपरा कायम राखत यशाचा नवीन उच्चांक प्रस्थापित केली आहे. यामध्ये चि गोपाल बोरवडे या विद्यार्थ्याने मॅथ्स विषयात 100 पैकी 100 गुण घेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याचप्रमाणे कु संस्कृती भारत मगर 99/100, चि योगेश बप्पासाहेब खोड 98/100, चि  अमर नवनाथ राठोड 97/100, चि येडे वरद दत्तात्रय 96/100, कु समृद्धी भारत मगर 95/100, चि अभिजित अशोक लखुटे 94/100, चि गणेश बंडू बारगजे 91/100, चि स्वप्नील सुहास पुरी 90/100, चि रोहित दिलीप वाघमारे 90/100, चि अन्वित अभय गोंदीकर 89/100, चि विजय बद्रीनाथ दिवाण 89/100, कु अनुजा सुरेश बामदळे 88/100, चि ओंकार शहाजी सुरवसे 88/100, कु गायत्री जितेंद्र बागुल 85/100, चि सदानंद संतोष नन्नावरे 81/100 या विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश संपादन केले आहे. यशाचे गमक विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व श्रेय चिकाटी परिश्रमा सोबत शिक्षकांची शिकवण्याची सोपी पद्धत, भरपूर सराव, अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर तसेच अभ्यासासाठी क्लासेस मध्येच अभ्यासिकेची सोय आणि उत्कृष्ट नोट्स ला दिले आहे.

No comments