Breaking News

केज न्यायालयात न्याधीशांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न


केज : येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात आज दि.३ जुलै रोजी मुख्य न्यायाधीश संकपाळे साहेब यांच्या हस्ते आणि न्यायाधीश थोरात मॅडम आणि जंगमस्वामी मॅडम, वकील संघाचे अध्यक्ष अँड एस वाय मुंडे आणि वकील व पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.


केज येथील नवीन न्यायालीन इमारतीच्या परिसरात वकील संघाच्या सहकार्याने केज न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संकपाळे साहेब यांच्या हस्ते तसेच द्वितीय न्यायाधीश थोरात मॅडम आणि जंगमस्वामी मॅडम व वकील संघाचे अध्यक्ष अँड एस. वाय. मुंडे आणि जेष्ठ वकील व पत्रकारांच्या हस्ते १३१ अशोकाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी मुख्य न्यायाधीश संकपाळ साहेब, न्यायाधीश थोरात मँडम, न्यायाधिश जगमस्वामी मँडम, वकील संघाचे अध्यक्ष अँड. एस. वाय. मुंडे, पत्रकार शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, गौतम बचुटे, अँड. व्ही.व्ही. कुलकर्णी, अँड एन..एम. मुंडे, अँड.एल.एल. थोरात, अँड. शरद देशमुख, अँड. एस.आर.शिंदे, अँड. एस. एस.देशपांडे, अँड. करपे, अँड. सपाटे, अँड. नाईकवाडे, अँड. मोरे, अँड. गिरी, अँड.एन.आर.शिंदे, अँड मिसळे, अँड. इतापे, अँड. घुले, अँड. व्हि.एम. मुंडे, अँड. भोसले, अँड. आरडे इत्यादी उपस्थित होते.

No comments