Breaking News

वीज वाहक तार तुटून टेम्पोवर पडली


गौतम बचुटे ।  केज
तालुक्यातील सारणी (सां.) येथे घरासमोर उभ्या असलेल्या टेम्पोवर वादळामुळे वीज वाहक तार तुटून पडल्यामुळे टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील सारणी (सां.) येेेथे काल दि. २८ जून रोजीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मध्ये अरविदं श्रीरंग ओव्हाळ याच्या घरासमोर सध्या लाॅकडाऊनमुळे दारात उभ्या असलेेल्या आयशर टेम्पोवर मुख्य वीज वाहक तार तुटून टेम्पोंवर पडल्याने नुकसान झाले. वीज वाहक तार तुटुन टेम्पाेवर पडल्यामुळे टेम्पाेंला आग लागून अरविंद श्रीरंग ओव्हाळ टेम्पाेचे नुकसान झाले आहे.

No comments