वकील- पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल; दलीत संघटना आक्रमक
दि १८ जून रोजी गेवराई पोलिसांत आपल्यावर अन्याय झाल्यानं अॅड नागरे यांच्या विरोधात दलीत अत्याचार प्रतिबंधक कायद्या ( अॅट्रॉसिटी अॅक्ट ) व ईतर कमान्वे गून्हा दाखल झाला याच महिलेला अॅड सोमेश्वर कारके , पत्रकार अविनाश इंगावले , व पिडीत महिला व ईतर एकाच्या विरोधात बलात्कारचा प्रयत्न करणे ,जबरी चोरी , विनयभंग , अशी खोटी तक्रार आरोपीच्या बायकोने दिली गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुर्षोत्तम चोभे , पोलिस उपनिरिक्षक मनिषा जोगदंड , ठाणे आमलदार धाणे , पो हे रामकिसन राठोड , पोहे वडते यांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान कसलीही शहानिषा न करता फिर्यादी यांच्याशी संगनमत करून खोटा गून्हा दाखल केला आहे तसेच दोषी पोलिस कर्मचारी यांच्या सिडीआर तपपावेत तसेच यांच्यावर कार्यवाही करावी असे निवेदन दलीत संघटानी पोलिस उपविभागीय अधिकारी सोप्नील राठोड यांना दिले आहेत
Good
ReplyDeleteGood
ReplyDelete